उच्च न्यायालयांच्या अंगभूत अधिकारांचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे: सर्वोच्च न्यायालय
उच्च न्यायालयांच्या अंगभूत अधिकारांचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे: सर्वोच्च न्यायालय फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम ४८२ अंतर्गत उच्च न्यायालयांच्या अंगभूत अधिकारांचा वापर काळजीपूर्वक, सावधगिरीने आणि संयमाने केला पाहिजे, असे सर्वोच्च…